गच्चीवरून

https://youtu.be/CyYVbxdsjto
ये रे ये पावसा, जीव झाला येडा पिसा.
सरीच्या परी तू येणा जरा,
गच्चीचा कोपरा चेडतो गार वारा
ओंत्या थेंबा परदेश हरा.
पाहता तुला झाल्या धुंद दिशा कश्या संग ना,
भिजलेल्या साडी मध्ये चोख दिसते
आज मला पुन्हा भिजावेसे वाटते,
गच्चीवरून कशी दिसते
आज मला तिला पाहावेसे वाटते,
मित्रांच्या पार्ट्यान मध्ये आणि थंडीच्या गारठ्यान मध्ये,
सगळी कडे तूच दिसतेस,
हे जग खूप छोट वाटत,
त्यात तू नसतेस,साले ब्लंकेत खूप छोटे वाटत,
हो आली हे थंडी गुलाबी (गुलाबी),
त्यात हे कच्ची शराबी,एकट्यात भेट जराशी  (जराशी)
नजरेत भीत काश्याची,हो भेट तुझी थेट दिलाशी,
पाहता तुला झाल्या धुंद दिशा कश्या संग ना,
थंडीतल्या चादरीत जवळ भासतेस,
हल्ली मला रोज Cozzy Cozzy वाटते,
गच्चीवरून कशी दिसते
आज मला तिला पाहावेसे वाटते,
आता दिवसा गच्चीवर उन्हे खेळून खेळून दमतात,
आणि रात्री झोपायला माणसच मांस जमतात,
तरी तुझ्या खिडकीवर नजरेची शाळा भरलेली असते,
आणि झोपेनी मात्र उन्हाळ्याची सुट्टी मारलेली असते,
आला उन्हाळा, आला उन्हाळा, गेला हिवाळा, आला उन्हाळा.
आला उन्हाळा, आला उन्हाळा, गेला हिवाळा, आला उन्हाळा.
हे गर्मी हरामी स्पर्श तुझा हवा हवा,
उन्हातल्या मनातल्या अंधारत या सखे ग तूच काजवा.
फोटो तुझा माझ्या उषाशी,
पाहता तुला झाल्या धुंद दिशा कश्या संग ना,
रात्री चांदण्यात लुका लुक करते,
तुला आठवणीने निजावेसे वाटते
गच्चीवरून कशी दिसते
आज मला तिला पाहावेसे वाटते,
( आज मला पुन्हा भिजावेसे वाटते,
तुला आठवणीने निजावेसे वाटते,
गच्चीवरून कशी दिसते )
~सचिन पाठक
Advertisement

Disclaimer

© આ બ્લોગમા રજૂ થયેલી કૃતિઓના હક્કો (કોપીરાઇટ) જે તે રચનાકાર ના પોતાના છે. આ બ્લોગ પર અન્ય રચયિતાઓની રચનાઓ મૂકવામાં આવી છે તેને કારણે જો કોઇના કોપીરાઇટનો ભંગ થયેલો કોઇને જણાય અને તેની મને જાણ કરવામાં આવશે, તો તેને તરત અહીંથી દૂર કરવામાં આવશે. Disclaimer : This blog is not for any commercial purposes. The entries posted on this blog are purely with the intention of sharing personal interest.

Translate